Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव महापौर पद पुढील अडीच वर्षांसाठी महिला – खुले आरक्षण

Share

जळगाव / प्रतिनिधी

राज्यातील २७ महानगरपालिकांचे पुढील अडीच वर्षासाठी महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका महापौरपद खुलं (महिला) संवर्गासाठी राखीव असणार आहे.

दरम्यान आता पुढील अडीच वर्षांसाठी उज्वला बेंडाळे, प्रतिभा देशमुख यांचे पैकी एकाची  महापौर पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापौर आरक्षण सोडत

जळगाव- खुला महिला

धुळे- बीसीसी सर्वसाधारण

मालेगाव- बीसीसी महिला

मुंबई – ओपन

पुणे- ओपन

 नागपूर – ओपन

ठाणे – ओपन

नाशिक – ओपन

नवी मुंबई – ओपन महिलाकल

पिंपरी चिंचवड – ओपन महिला

औरंगाबाद- ओपन महिला

 कल्याण डोंबिवली – ओपन

वसई विरार- अनुसूचित जमाती

मिरा भाईंदर- अनुसुचित जाती

 चंद्रपूर – ओपन महिला

अमरावती- बीसीसी

पनवेल- ओपन महिला

नांदेड-बीसीसी महिला

अकोला – ओपन महिला

भिवंडी- खुला महिला

उल्हासनगर- ओपन

अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)

 परभणी- अनुसूचित जाती (महिला)

 लातूर – बीसीसी सर्वसाधारण

सांगली- ओपन

सोलापूर- बीसीसी महिला

कोल्हापूर- बीसीसी महिला

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!