Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव : पो.नि.बापू रोहोम यांची बदली ?

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.बापू रोहोम यांची पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथील निवडणूक कक्षात बदली झाल्याचे वृत्त असून याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल (अस्थापना) यांच्या स्वाक्षरीने जिल्हा पोलीस विभागाला प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बापू रोहोम यांची अचानक होत असलेल्या बदलीबाबत जिल्हाभरात चर्चा सुरू असून त्यांचेबद्दल कोणतीही तक्रार नसतांना एका वर्षाच्या आत बदलीचा आदेश कसा आला याबाबत पोलीस विभागासह राजकीय गोटात तर्क वितर्क लावले जात आहेत. आदेश तात्पुरता आहे का नियमीत हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!