पनवेल निवडणूकीत दिग्गज नेत्यांना जोरदार फटका

0
पनवेल | प्रतिनिधी : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना जोरदार फटका बसला आहे.
राष्ट्रवादीचे सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत यांचा पराभव झाला आहे.

शेकापचे संदीप पाटील, कॉंग्रेसचे लतीफ शेख यांचाही पराभव झालेला आहे. कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते श्याम म्हात्रे यांची मुलगी श्‍वेता म्हात्रे याही पराभूत झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

आतापर्यंत लागलेला निकाल असा :

भाजपा – ३४
शेकाप – १५
शिवसेना – ०१
कॉंग्रेस – ००
राष्ट्रवादी – ००
मनसे – ००

LEAVE A REPLY

*