जळगावच्या जयकिसन वाडीतील जुन्या इमारतीला आग-video

0

जळगाव | प्रतिनिधी : येथील जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका जुन्या लाकडी इमारतीला आज दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली.

सदर इमारत पूर्णपणे सागवाणी लाकडांची असल्याने प्रचंड धुर होत होता. आग लागताच महापलिकेच्या अग्निशमन विभागाने आग विझवणे सुरू केले आहे.

यात जखमी वा मृत झाल्याचे अद्याप वृत्त नाह. तसेच आग कशामुळे लागली हेही समजू शकलेले नाही.
या घटनेचा व्हिडीओ पाहा देशदूत फेसबुकवर

सर्व छायाचित्रे : पांडूरंग महाले

LEAVE A REPLY

*