अरविंद लाठी यांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या मुद्यांवर चौकशी

0
जळगाव  / ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी यांनी आर.आर.विद्यालयाच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
या मागणीनुसार चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. त्यानुसार शिक्षण सह संचालक राजेंद्र गोधने यांनी 18 मुद्यांवर चौकशी केली असल्याची माहिती अरविंद लाठी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

आर.आर.विद्यालयातील शिक्षकांच्या कामकाजाबाबत तक्रार करुन चौकशी करावी, अशी मागणी अरविंद लाठी यांनी शासनाकडे केली होती.

या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पुणे येथील शिक्षण सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी आज आर.आर.विद्यालयात येवून चौकशी केली.

LEAVE A REPLY

*