एअर इंडियाच्या विमानचे मुंबईत आपातकालीन लॅडिंग

0
मुंबई / एअर इंडियाच्या मंबई-भूवनेश्वर विमानाच्या समोरील भागातून धूर येत असल्याच्या संशयावरून या विमानाचे तातडीने लॅडिंग करण्यात आले आहे.
एआय-669 क्रमांकाच्या विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भूवनेश्वरकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले.
मात्र, अवघ्या 15 मिनिटात विमानाच्या समोरील भागातून धूर येत असल्याचा संशय आला. यामुळे तातडीने हे विमान परत वळवावे लागले.

विमान परत येत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर ताबडतोब विमानतळावर आपातकाल घोषित करण्यात आला. त्यानंतर सुरक्षित विमानाचे लॅडिंग करण्यात आले.

विमान प्रवासी आणि कर्मचार्‍यांना बाहेर काढून विमानाला वर्कशॉमध्ये दाखल केले.

LEAVE A REPLY

*