सौरभ अग्रवाल टाटासन्स समूहाचे सीएफओ

0
मुंबई / टाटा सन्स  ने सोमवारी सौरभ अग्रवाल यांना समूहाचे चीफ फाइनेंशियल अधिकारी (सीएफओ) पदावर नियुक्त केल्याचे जाहीर केले.
अग्रवाल सध्या आदित्य बिरला समूहाचे धोरणात्मक प्रमुख (हेड ऑफ स्टे—टजी) आहेत. ते टाटा संसमध्ये जुलै 2017 पासून सामील होतील.

टाटा संसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अग्रवाल हे टाटा समूहामध्ये आपल्या महत्वपूर्ण नेतृत्वात बाजाराचा अभ्यास करतील.

त्यांची विशेषतामुळे समूहाचा व्यवसाय अधिक चांगला होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

*