भिवंडी महापालिकेत कॉंग्रेस २२ तर शिवसेना व भाजपा ९ जागांवर विजयी

0

भिवंडी | प्रतिनिधी :  भिवंडी महापलिकेच्या निवडणूकीत कॉंग्रेसला २२ जागांवर निर्विवाद विजय मिळाला आहे. तर शिवसेना व भाजपा यांना प्रत्येकी ९ जागा मिळालेल्या आहेत.

भवंडीतील २३ प्रभागातील ९० जागांसाठी बुधवारी ५१ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत.

आतापर्यंत हाती आलेला निकाल असा –

कॉंग्रेस – २२
शिवसेना – ९
भाजपा – ९
रिपाइं – ४
कोणार्क – ४
सपा – २
अपक्ष – १

प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजप शतप्रतिशत

अ – मोमिन नदीम अनीस विजयी (३७२२ मते)
क – सिद्दीकी शाहीन फरहान विजयी (५९४० मते)
ड – नकाते सुहास जालिंदर विजयी (५६८८ मते)

प्रभाग क्रमांक ९ मधून कॉंग्रेस शत प्रतिशत

२ अ – अन्सारी नमरा औरंगजेब विजयी (६८६८ मते)
२ क – ईमरान वली मोहमद खान विजयी (७१७० मते)
९ अ – प्रशांत लाड विजयी (५१६९ मते)

प्रभाग १ मध्ये कोणार्क विकास आघाडी निर्विवाद

१ अ – विलास पाटील विजयी (५६९३ मते)
१ ब – प्रतिभा पाटील विजयी (५७७१ मते)
१ क – सविता कोलेकर विजयी (४५६० मते)
१ ड – नितिन पाटील विजयी (५२७५ मते)

शिवसेनेचे विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक २२ ब – तुषार चौधरी विजयी (४०६७ मते)

रिपाइंचे विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक ३ क – सिद्दीकी रिहाना मेहमूद आलम विजयी (३४२२ मते)

LEAVE A REPLY

*