‘या’ खेळाडूच्या घरी ट्रक भरुन येतो पैसा

0
नवी दिल्ली । आपण श्रीमंत व्हाव, अमाप पैसा असावा अशी बर्‍याच जणांची इच्छा असते. पैशामुळे अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात यावर अनेकांचा विश्वास आहे. खर सांगायच तर सुख, आनंद हे काही पैशातून खरेदी केले जात नाहीत.

पण आज आपण अशा खेळाडूबद्दल जाणून घेऊ या ज्याचा बेडही पैशांच्या थप्पीने भरलाय. याची श्रीमंती ऐकून तुम्ही विराट कोहलीची श्रीमंतीही विसरुन जाल.

पैशांच्या ढीगावर झोपतो
तसं तर आपला देश क्रिकेटसाठी लोकप्रिय आहे. फायटींग आणि बॉक्सिंगमध्येही आवड असणार्‍यांना फ्लॉयड मेवेजरबद्दल काही वेगळ सांगण्याची गरज नाही. मेवेदारने आपल्या बॉक्सिंग मधून इतका पैसा कमावलाय की पैशांचा ढीग बनवून त्यावर तो झोपतो.

4171 कोटी कमावले
तुम्हाला समजल्यावर आश्चर्य वाटेल पण मेवेदरला पैसे आणण्यासाठी ट्रकची मदत घ्यावी लागते. व्हायरल होणारी बातमी खरी मानली तर मेवेदरने आपल्या बॉक्सिंगमधून 4171 कोटी रुपये कमावले आहेत.

नोटांची थप्पी
त्याच्याबद्दलचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. तो म्हणजे मेवेदार नाश्ता, जेवण, ड्रायव्हिंग, प्रवास करताना कोट्यावधीच्या नोटांच्या थप्पी जवळ ठेवतो.

12 राऊंडची स्पर्धा
जगातील सर्वात महागडी रोख रक्कमेची फाईट मेवेदार ने आपल्या नावे केली होती. या फाईटसाठी 1161 कोटी रुपयांची बोली लागली होती.

12 राऊंडच्या स्पर्धेत मेवेदारने अल्टीमेट फायटींग चॅम्पियनशिपमध्ये बादशाह समजल्या जाणार्‍या कोनोर मॅक्गि—गोरला हरविले होते.

LEAVE A REPLY

*