Type to search

Breaking News maharashtra जळगाव मुख्य बातम्या

खोटे नगर जवळ अपघातात कारने बलिकेला चिरडले 

Share
जळगाव :  शहरातील खोटे नगर जवळ भरधाव वेगातील स्विफ्ट कारने एका 3 वर्षीय बलिकेला चिरडल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली दरम्यान दिशा चवरीया असे मृत बालिकेचे नाव आहे .
खोटे नगर भागातील रहिवासी पांडुरंग नगरातील रहिवासी सुधीर चवरीया हे एमआयडीसी भागातील एका कंपनीत काम करतात त्यांनी घर बद्दलविल्याने शनिवारी रात्री ते सामान शिप्ट करीत असताना त्यांची 3 वर्षाची चिमुकली रस्त्याच्या कडेला उभी होती.
त्या वेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या स्वीप्ट कार क्रमांक एम एच 14 एचजी 3203 च्या चालकानेे दीक्षा च्या अंगावरून कार नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी रात्री उशिरा रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!