वरणगांव फुलगाव रस्त्यावर ऍपे मालवाहू रिक्षा व कंटेनरचा अपघात : एक ठार

0
वरणगाव, ता. भुसावळ  :  वरणगांव फुल गांव दरम्यान ओमसाई हॉटेलच्या कॉर्नवर कंटेनर व ऍपेरीक्षाची धडक होवुन ऍपे माल वाहु रिक्षातील एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी एक सव्वाच्या सुमारास घडली.

ऍपे माल वाहू रिक्षात बसलेला प्रभाकर पुंजा पाटील हा मजुर जागीच ठार झाला. तर तीन जन जखमी झाले.

पोलिसाची शिविगाळ : या घटनास्थळाजवळ आलेल्या राहुल येवले नामक पोलीसाने जमावाला शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त जमावाने वाहतुक दोन तास अडवुन ठेवली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .

LEAVE A REPLY

*