गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या कारवर हल्ला

0
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरातमधील पूरग्रस्त बनासकाठा जिल्ह्यातील धानेरा येथे जात असतांना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे.

 

हा हल्ला करणारे भाजपाशी सबंधीत असल्याचा आरोप कॉंग्रसेचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. या हल्ल्यात राहूल गांधी यांच्या कारच्या काचा फुटल्या असून सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

*