Wednesday, April 24, 2024
Homeजळगावसावद्यात  ७० वर्षीय वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या..

सावद्यात  ७० वर्षीय वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या..

सावदा Savadh. ता रावेर प्रतिनिधी

शहरातील तेलीवाडा भागातील  शेतकरी कुटुंबातील   रहिवाशी उखर्डू लालू चौधरी वय ७० वर्षे यांनी (old man)   दि १३ एप्रिल  रोजीचे सकाळी ८ वाजे पूर्वी ( वेळ नक्की नाही )  मध्यरात्री  राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर  गळ्यास दोरी (hanging himself) आवळून  गळफास (suicide) घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली असून आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

- Advertisement -

 याबाबत  सावदा पोलीस ठाण्यात खबर दिल्याने  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, उखर्डू चौधरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते.  रोजीच्या . आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयताच्या पश्चात मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे पुढील तपास स पो नि जालिंदर पळे यांचे मार्गदर्शन खाली उमेश पाटील व सहकारी तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या