मधुर भांडारकरचा इंदू सरकार चित्रपट कॉंग्रेसने केला बंद

0
जळगाव | प्रतिनिधी : आणिबाणीवर आधारीत मधुर भांडारकरच्या ‘ इंदु सरकार’ हा चित्रपट आज कॉंग्रेसने बंद पाडला.

या चित्रपटातून इंदीरा गांधी व संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. ए.जी. भंगाळे, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, सेवादलाचे राजस कोतवाल, ब्लॉक अध्यक्ष शाम तायडे,एनएसयुआयचे देवेंद्र मराठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*