Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव फोटोगॅलरी मुख्य बातम्या

: Photo Gallery # आमदार स्मिता वाघ व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे समर्थकांसह मतदान

Share

 

अमळनेर | प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीसाठी अमळेनर मतदार संघात शांततेत मतदानास सुरवात झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, विधान परिषदेच्या सदस्या आ. स्मीताताई वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन नंतर उमेदवारी कापण्यात आलेल्या विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ व भाजप जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ यांनी आज समर्थकांसह अमळनेर तालुक्यात मतदान केले. उमेदवारी कापण्यात आल्यानंतर प्रारंभी नाराज असलेले वाघ दांपत्य शेवटच्या दिवसांमध्ये मात्र प्रचारात सक्रिय झाले होते.

मागील आठ दिवसांपासून चेहऱ्यावर तणाव असलेले आज मतदान करण्याच्या दिवशी उदय बापू यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे हास्य उमटलेले दिसून येत होते.

(सर्व छायाचित्रे : राजेंद्र पोतदार देशदूत डिजीटल अमळनेर)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!