# Live Update # जळगाव,रावेर लोकसभा मतदान : सकाळी अकरापर्यंत जळगाव १७.१५ तर रावेर २० टक्के मतदान

राज्य सहकार मंत्री ना. गुलाबराव पाटील आले रिक्षेतून

0
जळगाव : सतराव्या लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात सकाळी अकरा वाजेपर्यंत १७.१५ टक्के मतदान झाले आहे. तर रावे लोकसभा मतदार संघात अकरा वाजेपयर्ंत २० टक्के मतदान झाले आहे.

रावेर मतदार संघातील उमेदवार तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी यांनी आज सकाळी परिवारासह मतदान केले. यावेळी आई गोदावरी पाटील, पत्नी डॉ. वर्षा पाटील, मुलगी डॉ. केतकी पाटील व मुलगा डॉ. अनिकेत पाटील यांनीही मतदान केले.

राज्य सहकार मंत्री ना. गुलाबराव पाटील आले रिक्षेतून

राज्य सहकार मंत्री ना. गुलाबराव पाटील हे मतदानासाठी रिक्षेतून मतदान केद्रात आले. रंागेत उभे राहत त्यांनी मतदान केले.

LEAVE A REPLY

*