Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# Live Update # लोकसभा निवडणूक मतदान जळगाव, रावेर मतदार संघ # चाळीसगाव येथे अकरा वाजेपर्यंत २०.१९ टक्के मतदान

Share
चाळीसगाव | प्रतिनिधी :  जळगाव जिल्ह्यतील चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आज संकाळी ११ वाजेपर्यंत २०.१९ टक्के मतदान झाले. लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आपल्या मुळ गावी दरेगाव येथे पत्नीसह मतदान केले.

तर माजी आमदार राजीव देशमुख यांनी चाळीसगाव येथे पत्नीसह मतदान केले. लोकसभेचे उमेदवार आ.उन्मेष पाटील यांनी संकाळी तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्यात.

शहरातील मतदान केंद्रांवर संकाळी १० वाजेनतंर राग लागल्या होत्या. तसेच संकाळ पासून तालुक्यात शांततेत मतदान सुरु आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!