Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू

Share
जळगाव :  जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली.

मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी माकपॉल घेण्यात आला .त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली . सकाळी 7,30 वाजता जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सीमा भोळे आणि आमदार राजूमामा भोळे यांनी प्रताप नगरातील महाराणा प्रताप शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले . माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल भागातील मतदान केंद्रावर मतदान केले .शहरातील सर्वच भागात सकाळी उन्हाचा पारा वाढण्याच्या आत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील बूथ क्र.८२ मशीन नादुरुस्त झाले असून बराच वेळ त्या बुथवर मतदान प्रक्रिया बंद होती.

पालला मतदानालासुरवात सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!