# Video # चाळीसगावात श्रीराम मंदिरात दुमदुमला श्रीराम नामाचा जयघोष

0
चाळीसगाव । दि. 13 । प्रतिनिधी  : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पूरातन राम मंदिरात श्रीराम जयंती जय जय राम जय श्रीरामच्या जयघोषात जल्लोषात साजरी करण्यात आली.

रामनवमी निमित्ताने किर्तनाचे आयोजन करण्यात आले. त्यानतंंर विधीवतपूज करुन ठिक दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला.

(व्हिडीओ संकलन : मनोहर कांडेकर देशदूत डिजीटल चाळीसगाव)

यावेळी शहरातील मशहुर बॅन्ड पथकाने सालाबाधाप्रमाणे यंदाही आपली कला प्रभू श्रीराम चरणी अर्पण केली. संकाळ पासून दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती

. रामजन्मउत्सव झाल्यानतंर दर्शनासाठी एकच गर्दी उसळली, रामनवमी निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*