Video : अमळनेरला भाजप मेळाव्यात गिरीश महाजनांना धक्काबुक्की

जिल्हाध्यक्ष वाघ यांनी केली माजी आमदार पाटील यांना मारहाण

0
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरात भाजपाच्या प्रचार मेळाव्यात सुरवातीलाच माजी आ डॉ बी एस पाटील यांना व्यासपिठावरून खाली ऊतरविण्याची भुमिका आ स्मिता वाघ समर्थकांनी ओरड करून व्यसपिठाकडे धावून गेले बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होवून कार्यकर्त्यांनी व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना मारहाण केली.

 शाब्दीक चकमक सुरू असतांना हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ना गिरिष महाजन व ऊमेदवार आ ऊन्मेश पाटील यांनी शांत केले सूमारे १० मिनटे हा वाद चालला संतापात ना महाजन यांनी सर्वांना चिडून शांत केल्या नंतर मेळावा शांततेत सुरू झाला.

 

LEAVE A REPLY

*