जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी मनोहर हिरे

0
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव महापलिकेच्या आयुक्तपदी मनोहर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्त जीवन सोनवणे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकार राजेकिशोर निंबाळकर यांची नियुक्ती केली होती.

आता मनोहर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*