लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ : बारा वाजेपर्यंत कामकाज स्थगित

0
नवी दिल्ली : मायावतींनी दिलेल्या राजीनाम्यांच्या पार्श्‍वभूमीवर आज सुरू झालेल्या संसदेच्या कामकाजात गोंधळ सुरू झाला. विरोधकांकडून होत असलेल्या सातत्याच्या घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. यासोबतच राज्य सभेतही गोंधणळाचे वातावरण आहे. विरोधकांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न उपस्थित करून चर्चेची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

*