पारोळा न. पा. च्या उपनगराध्यक्षा वर्षा पाटील

0
पारोळा- येथील न पा च्या उपनगराध्यक्षा सौ वर्षा सुधाकर पाटील यांनी ठरल्याप्रमाणे सहा महिन्यानंतर राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाल्याने त्याजागी आज निवडणूक अधिकारी तहसीलदार वंदना खरमाडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

यावेळी सौ रेखाबाई दिलीप चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

रेखाताई यांचे नगराध्यक्ष करण पवार,नगरसेवक वर्षा पाटील,दीपक अनुष्ठान, संजय पाटील,छाया पाटील,अलका महाजन,मंगेश तांबे,कैलास चौधरी,महेश चौधरी,भैय्या चौधरी यांनी अभिनन्दन केले. सौ चौधरी यांनी सौ वर्षा पाटील यांच्याकडून पदभार घेतला.

LEAVE A REPLY

*