कोपर्डी : चोपड्यात सकल मराठा समाजातर्ङ्गे कॅडल मार्च

0
चहार्डी ता.चोपडा | वार्ताहर :  कोपर्डी येथील घटनेस एकवर्ष पूर्ण झाल्या निमित्त सकल मराठा समाज बांधवांतर्ङ्गे चोपडा शहरात संध्याकाळी  शिवाजी चौकात कॅडल मार्च करून सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रारंभी प्रा.संदीप पाटील, शिवव्याख्याते संजीव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध केला.

सूत्रसंचालन व आभार सतीष बोरसे यांनी केले.

यावेळी चोसाकाचे माजी चेअरमन ऍड.घनश्याम पाटील, प्रभारी चेअरमन सुरेश पाटील, माजी नगराध्यक्षा ताराबाई पाटील, माजी सभापती भारती बोरसे, साक्षी पाटील, माजी जि.प.सदस्य संभाजी पाटील, मार्केटचे संचालक धनंजय पाटील, चोसाकाचे संचालक शशी देवरे, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,उपतालुका प्रमुख तुकाराम पाटील, ग.स. सोसायटीचे माजी संचालक रमेश शिंदे, जेष्ठ कार्यकर्ते मधुकर बाविस्कर, धनंजय पाटील, पप्पू पाटील, संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते संजीव सोनवणे, प्रमोद बोरसे, प्रकाश पाटील, भटू पाटील, बबलू पाटील, सतीश बोरसे, दिव्यांक सावंत, प्रा.संदीप पाटील प्रा.शैलेश वाघ, प्रा. संदीप बाविस्कर, प्रा.दिनेश बाविस्कर, प्रा.भूषण पवार, प्रा.कांतीलाल सनेर, चहार्डीचे जगदीश पाटील, राहुल पाटील, हर्षल पाटील, मयूर पाटील यांचेसह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*