राष्ट्रवादीतर्फे लाक्षणिक उपोषण

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्यायसेलतर्फे वादग्रस्त फलक सूत्रधाराच्या शोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
उपोषणस्थळी पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी भेट देवून तपास करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गुलाबराव देवकर, रविंद्र पाटील, राजेश पाटील, मंगला पाटील, कांचन सनकत, मीनल पाटील, नामदेव चौधरी, अजय जाधव, योगेश देसले, नीलेश पाटील, विनोद निकम, कल्पना अहिरे, रोहन सोनवणे, अजय बढे हे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*