चाळीसगाव येथे दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर मंजूर

0
चाळीसगाव | प्रतिनिधी : चाळीसगाव येथे दिवाणी वरिष्ठ स्तरीय न्यायालयास मंजूरी मिळाली आहे.

सन १९८७ पासून या न्यायायालयाची येथे मागणी होत होती. त्यासाठी चाळीसगाव  वकिल संघाची व चाळीसगाव तालुक्यातील जनतेची मागणी अथक प्रयत्नांनतर मंजूर झाली आहे.

यासाठी अनेक आंदोलने, धरणे, निवेदने देण्यात आली होती. न्यायालयास मंजुरी मिळाल्याने वकिल संघाच्या सदस्यांनी पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

*