निमोनियाने मुलांचा सर्वाधिक मृत्यू भारतात

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था : जगात निमोनियाने मुलांचा सर्वात जास्त मृत्यू भारतात होतो. ही माहिती आयएमएने दिली. आयएमएनुसार वर्ष २०१६ मध्ये देशात तीन लाख मुलांच्या या आजाराने मृत्यू झाला.

या आजाराने मुलांचा जास्त मृत्यूवाले इतर देशात नायझेरिया, पाकिस्तान, कांगो लोकशाही गणराज्य आणि अंगोला प्रमुख आहे. तसेच या देशात निमोनियाने होणार्‍या मृत्यूवर नियंत्रणाचे प्रयत्न झाले परंतु जगभरात शेकडो हजार मृत्यू आजही या रोगामुळे सुरू आहे.

आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितले मुलांची नाक व गळ्यात साामन्यपणे आढळले जाणारे विषाणु व जीवाणु श्वासासह अनेकदा ङ्गेङ्गडेपर्यंत पोहचतात.

खोकताना किंवा छिंकताना थेंबा रूपात हे हवेत पसरतात. बहुतांश मुले रोगाने लढण्याची आपली नैसर्गिक शक्तीने या रोगाने पार मिळवतात. परंतु, काही मुलांमध्ये, विशेषत: कुपोषणाचे शिकार अथवा स्तनपानने वंचित मुलांमध्ये ही समस्या गंभीर रूप घेऊ शकते.

घराच्या आत वायु प्रदूषण, गर्दीत राहणे आणि माता-पित्याचे धूमˆपानामुळे या रोगाचे धोका वाढतो. डॉ. अग्रवाल यांनी पुढे सांगितले निमोनियाला एंटीबायोटिक्सने ठिक केले जाऊ शकते. बहुतांश मामल्यात घरावर उपचार होतो. आजार गंभीर असल्यावर मुलांना रूग्णालयात भरती केले जात आहे.

निमोनिया छूतचा रोग नाही परंतु याचे विषाणु किंवा जीवाणु संक्रमण निर्माण करू शकते. मुलांना अशा लोकांनी वाचऊन ठेवले जाऊ शकते. मुलांना अशा लोकांनी वाचऊन ठेवले जावे, ज्यांची नाक वाहते,गळा खराब असेल, खोकला येत असेल अथवा ज्यांना श्‍वसन संक्रमण असेल.

त्यांनी सांगितले स्तनपान निमोनियाला रोखण्यात पूर्णत: प्रभावी तर नाही परंतु याने आजाराचे मियाद आवश्यक कमी होते. घरगुती प्रदूषणाने बचाव आणि गर्दीने मुलांना वाचऊन आणि या रोगाने बचाव केला जाऊ शकतो.

आयएमएनुसार, निमोनिया एकप्रकारचा गंभीर श्‍वसन संक्रमण आहे, जे ङ्गेङ्गडेला प्रभावित करते. एक स्वस्थ व्यक्तीमध्ये, ङ्गेङ्गडेचे लहान-लहान भागात श्‍वसनात हवा भरते. प

रंतु निमोनिया झाल्यावर, यात हवेच्या जागी मवाद आणि द्रव्य भरते, ज्याने श्‍वसन क्रिया कष्टकारक होते आणि ऑक्सीजनचा पुरवठा बाधित होऊ लागते. निमोनिया रोग विषाणु, जीवाणु आणि ङ्गंगसद्वारे होते.

या आजाराचे प्रमुख लक्षणात श्वास घेण्यात समस्या किंवा तेजीने श्वास घेणे, खोकला, ताप, कापणे, भूक मरणे आणि विषाणुजन्य संक्रमण होण्यावर चक्कर येणे.

निमोनिया बिगडण्यावर मुलाच्या छातीत खालचा भाग आत धसलेला दिसतो.लहान शिशुमध्ये बेशुद्धी, हाइपोथर्मिया सारखे लक्षणही पहावयास मिळु शकते.

LEAVE A REPLY

*