ट्यूबलाईटची कमाई २०० कोटींजवळ

0
मुंबई | वृत्तसंस्था :  सलमान खानच्या ट्यूबलाईट या चित्रपटाची एकूण कमाई २०० कोटींपर्यंत पोहोचली आहे.

आतापर्यंत देश-विदेशात या चित्रपटाने एकूण १९७ कोटींचा व्यवसाय केला आहे. ट्यूबलाईटने विदेशात ३९ कोटी कमावले आहेत. हा चित्रपट एकूण १२०० स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*