पारोळा येथे अपघात तरुणाचा जागिच मृत्यू

0
पारोळा : पारोळा शहरातील  दुर्गा प्रेटोल पंपाजवळ रात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञात ट्रकच्या धड़केने लोणी ता अमलनेर येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली .
 रात्री 12 वजेच्या सुमारास म्हस्वे शिवरतील  दुर्गा प्रेटोल पंपाजवळ भूषण शालिग्राम पाटील रा लोण ता अमलनेर हल्ली मुक्काम वर्धमान नगर पारोळा आपल्या व्यगनआर गाडीने एम् एच 19 ए पी 4592 ही गाडिने एरंडोल येथून पारोळा येथे घरी येत असताना समोरून येणाऱ्या  अज्ञात ट्रकने धड़क ही धड़क एवढ्या जोराने होती की त्या गाडीची दिश्या बदलून गेली व मागून येणाऱ्या एम् एच 04 सी जी 4496 ह्या ट्रकवर जाऊन अदळली
त्यामुळे भूषण पाटील याचा जागीच मृत्यू झाला त्याना प्रथमोउपचारसाठी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले होते  व धड़क देणारा ट्रक फरार झाला भूषण पाटील हे एल आई सी एजंट असल्याचे समजते

LEAVE A REPLY

*