जळगाव यावल बसला इच्छादेवी मंदिरासमोर भीषण अपघात : सकाळी आठची घटना

0
जळगाव | प्रतिनिधी : जळगावहून भुसावळ मार्गे यावलकडे जाणार्‍या एस.टी. बस ला
भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने जोरदार धडक देत बसचा चक्काचूर  केला.

यात एस.टी.चे चालक वाहक जखमी असून त्यांना सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असल्याची महिती मिळाली आहे.

या अपघातात अजुन किती जखमी वा मृत्यूमुखी पडले आहेत याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

LEAVE A REPLY

*