# Photo Gallery # अमळनेरच्या संत सखाराम महाराजांची पंढपुर वारी

0
अमळनेर | प्रतिनिधि : संत सखाराम महाराजांच्या जयघोषात मूखी हरीनाम जपत हातात भगवा ध्वज घेवून वाडी संस्थान ची पंढरपूर साठीची पायी वारी आज दि २९ रोजी संत प्रसाद महाराज यांचे प्रमूख मार्गदर्शनाखाली दू १२ वाजता पैलाड येथील तूळशीबागेतून निघाली.

 

( सर्व छायाचित्रे : राजेंद्र पोतदार, देशदूत डिजीटल, अमळनेर)

LEAVE A REPLY

*