वजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी

0
मुंबई | वृत्तसंस्था :  सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी प्यायल्याने त्याचे वजन कमी करण्यासाठी चांगले ङ्गायदे होतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो.

योग्य प्रमाणात त्याचं सेवन केल्याने शरीराला चांगला आकार मिळतो. स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेटमुळे हा डायट लठ्ठपणा कमी करण्यात मदत करतो. यामुळे तुम्हाला ऐनर्जी देखील मिळेल.

आतापर्यंत झालेल्या सर्व्हेमध्ये सकाळी केली खाल्याने त्याचे अनेक ङ्गायदे दिसून आले. केळी शरीरातील मेटाबॉलिझमचा स्तर वाढवतो आणि पचनक्रिया सुधारीत करतो.

ङ्गायबरमुळे बद्धकोष्ठतेशी संबंधीत तक्रार दूर करण्यात मदत होते.

LEAVE A REPLY

*