# Photo Gallery #राष्ट्रवादीचे ना. गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर केळीफेक आंदोलन

0
जळगाव । मान्सूनपूर्व झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे झाले आहे. शासनाकडून या शेतकर्‍यांना अद्याप देखील मदत मिळालेली नसल्याने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज ना. गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर केळी फेक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आक्रमकतेचे भुमिका घेत कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर केळी फेकण्यात आली. त्यामुळे याठिकाणी तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

*