जळगावच्या शिरसोलीजवळील शामा फायर वर्क्सच्या गोदामात स्फोट : दोन जण ठार

0
जळगाव : शिरसोली : प्रतिनिधी : वार्ताहर : जळगावच्या शिरसोली रोडवरील
जैन इरीगेशनजवळील शामा फायर वर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात
स्फोट झाला आहे.

या स्फोटात दोन जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान जैन इरीगेशन व महापालिकेचे अग्शिशमन बंब घटनास्थळी दाखल होत आहेत.

LEAVE A REPLY

*