प.न. लुंकडच्या ऐश्‍वर्या सोनवणेला दहावीत ९२.८० टक्के

0
जळगाव: प्रतिनिधी | येथील पद्मावती न.लुंकड कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी ऐश्‍वर्या किशोर सोनवणे हिला दहावीच्या परिक्षेत ९२.८० टक्के गुण मिळाले आहेत.

तीला गणितात ९८, मराठी व सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी या दोघंामध्ये ९४ संस्कृतमध्ये ९१ गुण आहेत. तीला ५०० पैकी ४६४ गुण मिळाले आहेत.

शाळेचे विषय शिक्षक, वर्ग शिक्षक व वडिल किशोर आई मनिषा यांचे मार्गदर्शन मिळालेत. शिक्षक किशोर सोनवणे यांची ती कन्या आहे.

LEAVE A REPLY

*