चिंचोलीच्या ऋषिकेश बडगुजरला दहावीत ९५ टक्के गुण

0
चिंचोली,, ता.यावल, |  वार्ताहर : .धानोरा झि तो महाजन माध्यमिक विद्यालयाचा संपूर्ण निकाल ८५ टक्के लागला.तर सेमी माध्यमचा निकाल १००टक्के लागला.यात सेमीमधुन ऋषिकेश नितीन बडगुजर (चिंचोली) हा ९५ टक्के गुण घेऊन विद्यालयात तसेच चिंचोली ता यावल केंद्रात प्रथम आला.

द्वितीय योगीता नरेंद्र पाटील ९४.४०,तृतीय जयेश महाजन,नितेश साठे ९१ टक्के घेऊन संयुक्त तृतीय आले.विद्यालयातुन एकुण १५५ विद्यार्थी बसले होते.त्यातुन १३१ विद्यार्थी पास झाले.

पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय समितीचे चेअरमन चुडामण पाटील,अनुदानीत आश्रम शाळेचे चेअरमन बी एस महाजन,शालेय सदस्य बाजीराव पाटील,वामन महाजन,विद्यालयाचे प्राचार्य के एन जमादार,सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*