बी.यु.एन.रायसोनी मराठी विद्यालयाचा दहावी निकाल १०० टक्के

0
जळगाव | प्रतिनिधी : येथील बी.यु.एन.रायसोनी मराठी विद्यायलाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दहावीच्या परिक्षेस एकूण ७३ विद्यार्थी असले होते.

१२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्यावर गुण मिळालेत. १६ विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यांच्यावर गुण मिळालेत. १६ विद्यार्थ्यांना ८० टक्के गुण मिळालेत.

गुणवंत विद्यार्थी असे

सानिका पवार (९८ टक्के), आकाश माळी (९५.४० टक्के ) केदार पाटील ( ९३.४० टक्के), नेहा सपकाळे ( ९३.८० टक्के), ऐश्‍वर्या बागुल (९३.२० टक्के), सोमेश थोरात (९१.६० टक्के), अंनिकेत राजपूत (९१.२०), भागवत पाटील (९०.६० टक्के), वैष्णवी पावडे (९०.६० टक्के), अमृता अकोले(९०.४० टक्के), योागेश भिरूड (९०.२० टक्के)

गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळाध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापीका रेखा इंगळे यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*