नेरीच्या जनता हायस्कुलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश

0
नेरी ता. जामनेर | वार्ताहर  :  मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परिक्षेत जनता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८१.३३ टक्के लागला असुन विद्यालयातील ३०५ विद्यार्थ्यांपैकी २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३० विद्यार्थी डिस्टींगशनमध्ये आले आहेत.

सेमी माध्यम  पूजा किशोर लोहार-९१.२० टक्के, नुतन सुनिल पाटील,-९१.२० टक्के , निकिता साहेबराव गावंडे ९० टक्के, चैताली समाधान पाटील ९० टक्के,  सायली सुनिल सोनवणे ८७ टक्के. मराठी माध्यम – भारती विजय कोलते -८७.८० टक्के,  मोहिनी दगडू राणे – ८६.८० टक्के विद्यालयातून ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले १७ विद्यार्थी आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रमोदराव अमृतराव पाटील, सेक्रेटरी वर्षा पाटील, व्हा.चेअरमन रविंद. पाटील सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर ए पाटील, पर्यवेक्षक बी पी पाटील, व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*