खाकीतील माणुसकी

0
बोदवड । येथे सकाळी 10 वाजता नगरपंचायत कार्यालयापासुन सर्वधर्मियांचा भारत कि बेटी आसिफावर झालेल्या अत्याचार विरोधात व त्या नराधमांना फाशी व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.

त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोनि भामरे व पीएसआय बी.झेड.जाने यांनी माणूसकीचे दर्शन घडविले. रणरणत्या उन्हात अन्याया विरोधात आक्रोश करीत होत्या त्यांना उन्हातान्हाची पर्वा नव्हती. कानाला रूमाल सुध्दा बांधलेला नव्हता त्याच वेळी दोन माणूसकीचे हात पुढे आले व त्यांनी स्वतःच्या हाताने या कोवळ्या निरागस बालिकांच्या कानाला रूमाल बांधून दिले.

LEAVE A REPLY

*