यावल येथे कॉंग्रेसतर्फे बुरूज चौकात रास्ता रोको

0
यावल | प्रतिनिधी : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी यावल तालुका कॉंग्रेस पक्षातर्फे बुरूज चौकात रास्ता रोको करण्यात आला.

रास्ता रोको नंतर तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, माजी सभापती लिलाधर चौधरी, उपसभापती उमाकांत पाटील, अनिल साठे, शेख असलम नबी, गफ्फार शहा, खलील शहा कादर शहा, भगतसिंग पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*