Photo Gallery : संत मुक्ताई मंदिर संस्थानाची पालखी पोहचली येळगाओला

0
जळगाव | प्रतिनिधी : मुक्ताईनगर येथून संत मुक्ताई मंदिर संस्थानाची विठ्ठल भेटीला निघालेली पालखी बुलढाण्याचा घाट चढून येळगाओ येथे पोहचत आहे.

पालखीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्‍याच्या मनी एकच ध्यास दिसून येत आहे तो म्हणजे पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची.

LEAVE A REPLY

*