LIVE : पाचोरा येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

0
पाचोरा  | प्रतिनिधी : पाचोरा येथे शिवसेना व विविध शेतकरी संघटनेतर्फे आज भडगाव रोडवरील महाराणा चौकात रास्ता रोको करण्यात आले.


आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्तीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला.
सुमारे एक तास चाललेल्या या रास्तो रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

LEAVE A REPLY

*