LIVE : चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडला निघाली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

0
उंबरखेड,ता. चाळीसगाव : शेतकर्‍याच्या कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी चाळीगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.


उंबरखेड येथे आज सकाळी अकराच्या च्या सुमारास वाजत गाजत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

या घटनेचा व्हिडीओ पाहा देशदुत फेसबुकवर

LEAVE A REPLY

*