LIVE : कर्ज माफीच्या घोषणांच्या निनादात चाळीसगावला रास्ता रोकोस सुरवात

0
चाळीसगाव : प्रतिनिधी : कर्ज मुक्ती व हमीभाव देण्यासाठी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या  महाराष्ट्र बंदला चाळीसगावातूही चांगलार प्रतिसाद मिळत आहे.

मध्यवर्ती चौकात आज रास्ता रोको आंदोलनास सुरवात झाली आहे.

कर्जमाफी झालीच पाहिजे, शेती मालाल हमी भाव मिळालाच पाहीजे. ६० वर्षावरील शेतकर्‍यांना पेन्शन मिळालायच पाहिजे यासारख्या विविध घोषणांनी चौक दणादून गेला आहे.

या घटनेचा व्हिडीओ पाहा देशदूत फेसबुकवर

LEAVE A REPLY

*