चाळीसगाव बाजार समितीत दुसर्‍या दिवशीही कडकडीत बंद

0
चाळीसगाव | प्रतिनिधी : संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभावसाठी शेतकर्‍यांनी १ ते ७ जुन पर्यंत पुकारलेल्या संपाला चाळीसगाव तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.संपाच्या दुसर्‍या दिवशीही बाजार समिती शुकशुकाट दिसून आला

गुरुवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांनी मालचा विक्रीसाठी न आनुन कडकडीत बंद पाळला. संपाच्या दुसर्‍या दिवशीही बाजार समिती शुकशुकाट दिसून आला .

LEAVE A REPLY

*