गोल्फ : महिपाल, राजेश नॅशनल फाइनल्ससाठी पात्र

0
जयपूर । महिपाल शेखावत आणि हरी राजावतने रविवारी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवून मर्सिडीज ट्रॉफी गोल्फ स्पर्धेच्या नॅशनल फाइनल्ससाठी पात्रता धारण केली आहे.

जयपुरच्या महिपालने 71 आणि हरीने 70.4 चा स्कोर करुन पात्रतेसाठी दोन स्थान मिळविले.

जयपुरमध्ये झालेल्या या सामन्याबरोबरच स्पर्धेच्या पात्रता फेरीचाही समारोप झाला. नॅशनल फाइनल्समध्ये पात्रता धारण करणारे गोल्फ खेळाडू चार ते सहा एप्रिलपर्यंत पुण्याच्या ऑक्सफोर्ड गोल्फ रिजार्टमध्ये भवितव्य अजमावतील.

LEAVE A REPLY

*