शहा, फडणवीस, राणे बंद दाराआड चर्चा

0
मुंबई | मंत्रीपद की राज्यभेवर याबाबत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री गोपनीयरित्या बंद दाराआड चर्चा झाल्याची चर्चा होत आहे. या चर्चेनंतर मात्र नारायण राणे खुश दिसत असल्याचे समजून येत आहे.

दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीनिमित्ताने श्री. फडणवीस दिल्लीत आहेत. ही संधी साधत श्री. राणे यांनी अमित शहा व श्री. फडणवीस यांची रात्री उशीराने भेट घेतली.

या भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील मात्र आलेला नसला तरी नारायण राणे मात्र बाहेर पडतांना काहीतीरी मिळाल्याच्या आनंदातच दिसत होते.

LEAVE A REPLY

*