# Photo Gallery # मुसळधार पावसाने नागपुरला केले ‘जलमय’

0
नागपूर : येथे पडत असलेल्या मुसळधार पावसाने नागपुर ‘जल’मय झाले आहे. विविध ठिकाणी पाणी वाहून निघत आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

LEAVE A REPLY

*