बारावी परिक्षेत जळगावला मुलींचीच बाजी : जिल्ह्याचा निकाल ८७.६५ टक्के

0
जळगाव | प्रतिनिधी : बारावीच्या परिक्षेत जळगाव जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा बारावीचा एकून निकाल ८७.६५ टक्के एवढा लागला आहे.

नाशिक विभागात जळगाव जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक निकाल भडगाव तालुक्याचा ९३.०८ एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल चाळीसगावचा ८३.०२ निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे देशदूत तर्फे अभिनंदन !

LEAVE A REPLY

*