Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

# Video # चाळीसगावला राजमाता जिजाऊ यांच्या जयंती मिरवणूकीचा जल्लोष

Share

चाळीसगाव । दि. 12 । प्रतिनिधी  : राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीच्यावतीने आज संकाळी 10 वा .भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

य.ना.चव्हाण महाविद्यालयात जिजाऊच्या प्रमितेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केल्यानतंर, भगवा फेटाधारी माहिलां व तरुणीची भव्य मोटारसायंकल रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान सिग्नल चौकात शालेय विद्यार्थींनी शिवकालीन दान पट्टा व इतर खेळ दाखवले.

घोड्यावर स्वॉर जिजाऊच्या वेशभूषत पुढे असलेल्या तरुण व मागे हजोच्या सख्येत मोटारसायंवरील महिलांच्या रॅलीला सुरुवात शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालय येथनू झाली, पुढे रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन मार्गक्रम करत आहे.

यावेळी जिल्हा दुध संघाचे प्रमोद पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष रमेश आबा चव्हाण, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेविका सविता राजपतू, योगेश राजधर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. भगवा फेटाधारी महिलाच्या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधनू घेतले होते. तसेच जय शिवाजी, जय शिजाऊच्या जय घोषाने परिसर दणानून गेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!